स्वतः ला ओळखा आणी कॅरियर निवडा

कॅरियर ची निवड हा विशय नेहमी खूप कठिण असतो कारण की आपण नेहमी वेग वेगळ्या उपलब्ध करियर वर लक्ष्य घालतो। आपण हा विचार अधिक करतो की इंजीनियरिंग चांगला आहे किंवा मेडिकल, मेडिकल बरं आहे किवा लाॅ, आई ए एस आॅफिसर बनून जास्त फायदा आहे किंवा फ्रोफेसर बनून, नोकरी करणे अधिक फायदेमंद आहे किंवा बिजनेस करणे. परंतु ह्या सगळ्या विष्लेशण एकच गोश्टी वर कंेद्रित आहे कि कोणता कॅरियर किंवा व्यवसाय चांगला आहे।परंतु दुसÚया बाजूला आपण आहे – ज्याला कॅरियर निवडायचा आहे. ह्या गोश्टी वर कोणी लक्ष देत नाही की आपली आवड कषात आहे, आपल्याला कषात चांगला वाटतोआपल्याला का ेणी विचारत नाही की आपली आवड कषात आहे आणी आपल्याला ही समजत नही की आपली आवड कषात आणी कुठे आहे. अषे लोक फारच कमी असतात ज्यंाना माहित असते की त्यांची आवड कषात आणी कुठे आहे. अधिकतर लोक गर्दी च्या किंवा दुसÚयांचा मागे चालतातदूसरी सगळ्यात मोठी गोश्ट आहे – सामथ्र्य. आपल्या मधे निवडलेल्या कॅरियर मधे सफल होण्याचा सामथ्र्य आहे का ? अधिकतर लोक यासाठी असफल होतात की ते चुकिचा
कॅरियर निवडतात. आणी जर सफल झाले तरी ते खुष आणी समाधानी नसतात. ्रत्येक व्यक्ति विषेश आहे. भगवंतानी प्रत्येक व्यक्ति ला
विषेश बनवलेला आहे. आणी भगवंतानी प्रत्येक व्यक्ति साठी एक नियोजन केलेला आहे. परंतु हा नियोजन करतानी भगवंतानी कोणासोबत ही पक्षपात केलेला नाही आहेकारण की खर म्हटल तर हा नियोजन आमचाच आहेआमच्या कर्म अनुसार आमचा नषीब बनतो. आम्ही केलेल्या कर्मानुसार आमचा वर्तमान असतो आणी आम्ही आता जे कर्म करत आहे त्यानुसार आमचा भविश्य निर्माण होतोजर आपण स्वतः ची आवड आणी सामथ्र्य बद्दल जाणून घेतला तर आपाण चांगल्या रित्या कॅरियर ची निवड करू षकतो. स्वतः ला ओळखण्यासाठी अनेक माध्यम आहेतस्वतः ची ओळख करण्यासाठी सगळ्यात चांगला माध्यम आहे – ज्योतिश. ज्योतिश एक संपूर्ण विज्ञान आहे. ज्योतिश
आमची आवड आणी सामथ्र्य बद्दल माहिती तर देतोच परंतु आपल्या वेळ कसं आहे त्याची पण माहिती देतो. ज्योतिश च्या
माध्यमातून आपण चांगली वेळ काढू षकतो आणी अष्या वेळेस काम करून आपण कॅरियर मधे यष मिळवू षकतोपरत ज्योतिश च्या माध्यमातून आपण आपल्या वेळ अनुसार कॅरियर ची निवड पण करू षकतो. दूसरा माध्यम आहे, अंक ज्योतिश (Numerology). अंक ज्योतिश च्या माध्यमातून आपण त्या सर्व गोश्टींची माहिती घेउ षकतो जे अपल्याला ज्या ेतिश वरून माहित होते, परंतु कमी विस्तार / डिटेल मधेअंक ज्योतिश त्यांचासाठी चांगला आहे ज्यानां स्वतः बद्दल माहिती तर हवी आहे परंतु त्यांचाकडे स्वतः च्या जन्माची
संपूर्ण डिटेल / माहिती नाही आहे.त्या नंतर अनेक वैज्ञानिक आणी आधुनिक माध्यम आहेत ज्याचां मदतीतून आपण स्वतः बददल जाणू षकतो. नवीन पद्धती मधे सर्वात चांगला आहे डी. एम. आय. टी. (DMIT) (Dermatoglyphics Multiple Intelligence Test) डरमेटोग्लाईफिक्स मल्टीपल इंटेलिजेंस टेस्ट. डी एम आई टी च्या माध्यमातून आपण स्वतः ची आवड, सामथ्र्य आणी षिकण्याची पद्धत
(Learning Style) बद्दल माहिती मिळवू षकतो. षिकण्याची पद्धत (Learning Style) ह्या बद्दल चांगल्या रित्या माहिती फक्त DMIT च्या माध्यमातूनच भेटू षकते आणी हे DMIT चा वैषिश्ट आहे. दूसरी नवीन पद्धत आहे सायकोमेट्रिक टेस्ट (Psychomatric Test).ह्याचा माध्यमातून आपण फक्त माणसाची आवड जाणू षकतो परंतु त्याचा सामथ्र्य नाही. म्हणून सायकोमेट्रिक टेस्ट, डी एम आई टी पेक्षा अधिक सिमित आहे. परंतु उद्योग जगत मधे अनेक वर्शापासून कर्मचारी भरती साठी सायकोमेट्रिक टेस्ट चा वापर केल्या जात आहे. डी एम आई टी मधे आपली फिंगरप्रिंट च्या आधरावर विष्लेशण केल्या जातो आणी ही एक नवीन पद्धत आहे. ह्यांचा व्यतिरीक्त अजून अनेक माध्यम आहेत स्वतः बद्दल माहिती मिळवण्याचे, उदाहरण हस्तरेखा षास्त्र (Palmistry) आणी लिहण्याचा विष्लेशण (Graphology), इत्यादी, ज्यांचा वापर आपण करू षकतो.सगळ्या गोश्टींचा एकच निश्कर्श आहे की आपण अधिक महत्वपूर्ण आहो करियर पेक्षा. करियर आपल्या साठी आहे आपण करियर साठी नाही. जो पर्यत आपण स्वतः ची आवड, सामथ्र्य, आणी वेळ याला केंद्र बिंदू बनवू तोपर्यंत आपण कॅरियर मधे यषस्वी, सुखी आणी समाधानी राहू. आणी षेवटी जीवनाचा लक्ष्य हेच आहे – पैसा तर कमवायचा आहे आणी यषस्वी पण व्हायचा आहे परंतु सुखी आणी समाधानी पण व्हायचा आहे.
ALL THE BEST !!
प्रा. मधुर शुक्ला,
बी.ई.(मेके), एम.ई.(थर्मल सांईस),
एजुकेषनल अॅडवाईजर एवं कॅरियर काॅउंसिलर,
ज्योतिशी आणी अंक ज्योतिशी, 25 वर्शा पसून,
मो. 9822201038, 9823705755